श्री क्षेत्र द्वारकाधाम व गुजरात दर्शन
स्लिपरकोच लक्झरी बसने आरमदायी प्रवास
- Home
- /
- Packages details
यात्रेतील समाविष्ट बाबी
- 🚆 रेल्वे व लक्झरी बसने आरामदायी प्रवास
- 🏨 अटॅच रूमची उत्तम निवास व्यवस्था
- 🍽️ सुग्रास व रुचकर भोजन
- 🧭 योग्य व अनुभवी गाईड
- 🩺 प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध
- 🎒 यात्रा किट
- 💧 पिण्यासाठी मिनरल वॉटर (जार)
यात्रा वर्गणी
प्रती व्यक्ती रु. 16,101/- फक्त अडव्हान्स रु.6111/-
यात्रा प्रारंभ दिनांक
२०/०२/२०२६
यात्रा सांगता दिनांक
२८/०२/२०२६
प्रवास
स्लिपर कोच लक्झरी बसने प्रवास
आमचा प्रवास आणि यात्रेचे ध्येय
भारतातील सर्वात विश्वासार्ह यात्रा संस्था बनणे, अविस्मरणीय आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देणे.
आराम, संस्कृती आणि उत्कृष्ट सेवेसह प्रत्येक यात्रा संस्मरणीय बनवणे. 🛕
Follow Us
श्री क्षेत्र द्वारकाधाम व गुजरात दर्शन
🗓️ दिवस १ :
- आळंदी ज्ञानेश्वर महाराज समाधी दर्शन, नाशिक – पंचवटी दर्शन, त्र्यंबकेश्वर रात्री प्रवास
🗓️ दिवस २ :
- निलकंठेश्वर नर्मदा स्नान, सरदार सरोवर, स्टच्यु ऑफ युनिटी, रात्री मुक्काम डाकोर
🗓️ दिवस ३ :
- डाकोर रनछोडदास दर्शन व इतर साईड सीन, अहमदाबाद – अक्षरधाम मंदिर, मातृगया (येथे आईच्या नावाने पिंडदान केले जाते), रात्री प्रवास
🗓️ दिवस ४ :
- गिरनार भगवान दत्तात्रय दर्शन व इतर साईड सीन रात्री मुक्काम गिरनार
🗓️ दिवस ५ :
- सासमगीर, वनश्री दर्शन, सोरटी सोमनाथ दर्शन बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, वेरावल (भगवान श्रीकृष्णाचे निजधाम गमन स्थान), रात्री मुक्काम सोमनाथ
🗓️ दिवस ६ :
- माधुपूर बीच, पोरबंदर-सुदाम सोन्याची नगरी, महात्मा गांधी जन्मस्थळ, मुळ द्वारका, रात्री मुक्काम द्वारका
🗓️ दिवस ७ :
- गोमती स्नान, भगवान द्वारकाधीश दर्शन, बेट द्वारका, नागेश्वर, रुक्मिनी मंदिर, गोपीतलाव, रात्री प्रवास
🗓️ दिवस 8 :
- चौटीला देवी ५१ शक्तिपीठाप्रकी एक, रात्री मुक्काम बडोदा
🗓️ दिवस 9 :
- सुरत खरेदी रात्री प्रवास सुरत ते वणी
🗓️ दिवस 10 :
- वनी साडेतीन शक्तिपिठापैकी एक सप्तश्रृंगी माता दर्शन, सायंकाळी ५ वा. पुणे आगमण
यात्रेची छायाचित्रे





