कोस्टल कर्नाटक स्पेशल यात्रा
श्री क्षेत्र गोकर्ण, महाबळेश्वर, मुरुडेश्वर व उडप्पी यात्रा
- Home
- /
- Packages details
यात्रेतील समाविष्ट बाबी
- 🚆 रेल्वे व लक्झरी बसने आरामदायी प्रवास
- 🏨 अटॅच रूमची उत्तम निवास व्यवस्था
- 🍽️ सुग्रास व रुचकर भोजन
- 🧭 योग्य व अनुभवी गाईड
- 🩺 प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध
- 🎒 यात्रा किट
- 💧 पिण्यासाठी मिनरल वॉटर (जार)
यात्रा वर्गणी
प्रती व्यक्ती रु.9,999/- फक्त अडव्हान्स रु.5,001/-
यात्रा प्रारंभ दिनांक
१८/०८/२०२६
यात्रा सांगता दिनांक
२२/०८/२०२६
प्रवास
लक्झरी बसने प्रवास
आमचा प्रवास आणि यात्रेचे ध्येय
भारतातील सर्वात विश्वासार्ह यात्रा संस्था बनणे, अविस्मरणीय आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देणे.
आराम, संस्कृती आणि उत्कृष्ट सेवेसह प्रत्येक यात्रा संस्मरणीय बनवणे. 🛕
Follow Us
कोस्टल कर्नाटक स्पेशल यात्रा
श्री क्षेत्र गोकर्ण, महाबळेश्वर, मुरुडेश्वर व उडप्पी यात्रा
🗓️ दिवस १ :
- सकाळी ९ वा. श्री क्षेत्र आळंदी येथून यात्रा प्रारंभ,
आळंदी ते कोल्हापूर प्रवास, महालक्ष्मी दॉन, ज्योतीबा दर्शन, रात्री भोजन करुन गोकर्ण कडे रवाना
🗓️ दिवस २ :
- गोकर्ण आगमन कुंडले बीच, समुद्र स्नान, ओम बीच, गोकर्ण महाबळेश्वर मंदिर दर्शन, याना केव गुहा ट्रेक, सनसेट पाहणे. (रात्री मुक्काम गोकर्ण)
🗓️ दिवस ३ :
- मुरडेश्वरकडे रवाना मुरडेश्वर येथे भव्य शिवमुर्ती
पाहणे, २० मजली गोपुरम पाहणे, व समुद्र किनाऱ्यावर मौज मजा, होन्नावर बॅक वॉटर बोटींग, मँग्रो फॉरेस्ट बोर्ड बॅक, जटायु तीर्थ सनसेट (रात्री मुक्काम मुरडेश्वर)
🗓️ दिवस ४ :
- उडप्पीकडे रवाना भगवान श्रीकृष्ण मंदिर, गणेश
मंदिर, मध्वाचार्य जन्मस्थल दर्शन, मालपे बीच, वॉटर अॅक्टीविटी, रात्री उडप्पी दाक्षिणात्य भोजन करुन पुण्याकडे रवाना.
🗓️ दिवस ५ :
- सकाळी पुणे आगमन यात्रा समाप्त.
यात्रेची छायाचित्रे




