नेपाळ विदेश यात्रा
श्री क्षेत्र गोरखपुर, पोखरा, पशुपतीनाथ (काठमांडु), लुंबनी, काशी, आयोध्या, जनकपुर तिर्थयात्रा
- Home
- /
- Packages details
यात्रेतील समाविष्ट बाबी
- 🚆 रेल्वे व लक्झरी बसने आरामदायी प्रवास
- 🏨 अटॅच रूमची उत्तम निवास व्यवस्था
- 🍽️ सुग्रास व रुचकर भोजन
- 🧭 योग्य व अनुभवी गाईड
- 🩺 प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध
- 🎒 यात्रा किट
- 💧 पिण्यासाठी मिनरल वॉटर (जार)
यात्रा वर्गणी
प्रती व्यक्ती रु.24,111/- SL वातानुकुलित प्रती व्यक्ती रु.27,027/-अडव्हान्स रु. 10,000/-
यात्रा प्रारंभ दिनांक
२३/११/२०२६
यात्रा सांगता दिनांक
०३/१२/२०२६
प्रवास
रेल्वे प्रवास पुणे ते काशी दानापुर ते पुणे
आमचा प्रवास आणि यात्रेचे ध्येय
भारतातील सर्वात विश्वासार्ह यात्रा संस्था बनणे, अविस्मरणीय आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देणे.
आराम, संस्कृती आणि उत्कृष्ट सेवेसह प्रत्येक यात्रा संस्मरणीय बनवणे. 🛕
Follow Us
दक्षिण भारत तिर्थयात्रा
श्री क्षेत्र तिरुपती, वेल्लुर, मदुराई, रामेश्वरम्, कन्याकुमारी, केरळ दर्शन
🗓️ दिवस १ :
- पुणे रेल्वे स्थानकावरुन यात्रा प्रारंभ(वेळ : दु. ३ पर्यंत उपस्थित रहाणे)
🗓️ दिवस २ :
- रेल्वे प्रवास रात्री मुक्काम काशी आगमन
🗓️ दिवस ३ :
- गंगास्नान, काशी विश्वनाथ दर्शन व गंगाआरती रात्री मुक्काम काशी
🗓️ दिवस ४ :
- काशी ते आयोध्या शरयु स्नान, राम जन्मभुमी दर्शन (सप्तमोक्षपुरी पैकी एक), दशरथ महल, कनकभवन, हनुमानगढी, कोपभवन रात्री मुक्काम आयोध्या
🗓️ दिवस ५ :
- आयोध्या ते लुंबीनी – भगवान गौतम बुध्दांचे जन्मस्थळ (रात्री मुक्काम लुंबनी)
🗓️ दिवस 6 :
- पोखरा, गुप्तेश्वर महादेव, भिंडवासिनी माता मंदिर (रात्री मुक्काम पोखरा)
🗓️ दिवस 7 :
- बरईमाता मंदिर, केदारनाथ मंदिर व देवीस फॉल पाहणे, महिंद्रा काऊ आणि मार्केट (रात्री मुक्काम पोखरा)
🗓️ दिवस 8 :
- मुगलिंग, मनोकामना माता मंदिर दर्शन, (भव्य रोपवे सफर) (रात्री मुक्काम काठमांडू)
🗓️ दिवस 9 :
- काठमांडू पशुपतीनाथ दर्शन व साईड सीन भुजेश्वरी टेम्पल, बुध्दनिलकंठ, बुध्दटेम्पल, श्यामबुध्दटेम्पल, मार्केट, शाश्वतधाम (रात्री प्रवास) काठमांडू ते जनकपूर
🗓️ दिवस 10 :
- जनकपूर जनकपूर साईड सीन (जनकमहल, रामसीता विवाह मंडप, शिवधनुष्य भंग ठिकाण
🗓️ दिवस 11 :
- दानापूर रेल्वे स्टेशनवरुन परीताचा प्रवास सुरु
🗓️ दिवस 12 :
- पूणे आगमन यात्रा समाप्त
यात्रेची छायाचित्रे





