Padmavati Yatra

ईशान्य-पूर्व भारत पर्यटन सहल

मेघालय, गुवाहाटी (कामख्या), अरुणाचल प्रदेश पर्यटन सहल

यात्रेतील समाविष्ट बाबी

  • 🚆 रेल्वे व लक्झरी बसने आरामदायी प्रवास
  • 🏨  अटॅच रूमची उत्तम निवास व्यवस्था
  • 🍽️ सुग्रास व रुचकर भोजन
  • 🧭 योग्य व अनुभवी गाईड
  • 🩺 प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध
  • 🎒 यात्रा किट
  • 💧 पिण्यासाठी मिनरल वॉटर (जार)

 

यात्रा वर्गणी

प्रती व्यक्ती रु.38,500/- फक्त अडव्हान्स रु. 12,000/-

यात्रा प्रारंभ दिनांक

१५/११/२०२६

यात्रा सांगता दिनांक

०१/१२/२०२६

प्रवास

रेल्वे प्रवास पुणे ते गुवाहाटी गुवाहाटी ते पुणे

आमचा प्रवास आणि यात्रेचे ध्येय

भारतातील सर्वात विश्वासार्ह यात्रा संस्था बनणे, अविस्मरणीय आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देणे.
आराम, संस्कृती आणि उत्कृष्ट सेवेसह प्रत्येक यात्रा संस्मरणीय बनवणे.
🛕

कामाख्या यात्रा

भारतातील सेव्हन सिस्टर पैकी श्री सिस्टर पर्यटन

  • पुणे रेल्वे स्थानकावरुन यात्रा प्रारंभ (वेळ: सकाळी ७.०० पर्यंत उपस्थित रहाणे)
  • रेल्वे प्रवास
  • पहाटे ६.०० वा गुवाहाटी आगमन, कामख्या माता दर्शन.
    सायं. गुवाहाटी मॉलरोड मार्केटींग (रात्री मुक्काम गुवाहाटी)
  • गुवाहाटी लोकल साईड सीन ब्रम्हपुत्रा नदीवर बोटींग, नेहरु पार्क, वषिष्ट आश्रम,
    आसाम म्युझियम, उमानंदा बेट-भगवान भोलेनाथांनी कामदेवाला भस्म केलेले ठिकाण, (रात्री मुक्काम गुवाहाटी)
  • गुवाहाटी ते सिलाँग प्रवास डॉन बास्को म्युझियम, सिलॉग सिटी लोकल मार्केट (रात्री मुक्काम सिलॉग)
  • सिलाँग ते चेरापुंजी प्रवास इलेफन्टा वॉटर पार्क, नोहका-लिकाई वॉटर फॉल (जगातील सर्वात उंच ४ था धबधबा), आकाह गुहा, मावसमाई गुहा, इथेलीन धबधबा, क्रेध वॉटर फॉल (रात्री मुक्काम सिलॉग)
  • सिलाँग ते डावकी डावकी लेख बोटींग, भारत-बांगलादेश बॉर्डर, माऊलीनाँग (आशिया खंडातील सर्वात स्वच्छ व सुंदर खेडेगाव), (रात्री मुक्काम सिलाँग)
  • सिलाँग ते काझिरंगा हत्ती सफारी, बॉन फायर, (रात्री मुक्काम काझीरंगा रिसॉर्ट)
  • काड़िझरंगा नॅशनल पार्क (जगातील सर्वात गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले पार्क), जंगल
    सफारी, रात्री मुक्काम भालुकपाँग
  • भालुकपाँग ते दिरांग कामेंग नदिचे चित्तथरारक सौंदर्य अनुभवणे., केवी गार्डन, कालचक्र गोंपा (रात्री मुक्काम दिरांग)
  • दिरांग ते तवांग सेलापास, यशवंत गड, नुरनांग वॉटर फॉल (रात्री मुक्काम तवांग)
  • तवांग ते बुमला भारत-चीन सीमा, बुमला पिटीओ लेख, माधुरी लेख, सायंकाळी तवांग युद्ध स्मारकातील कार्यक्रमाचा आनंद (रात्री मुक्काम तवांग)
  • तवांग ते बुमला (मुक्काम तवांग)
  • तवांग ते बाँगडिला तवांग मठ, उर्गेलिन मठ रात्री मुक्काम बाँगडिला
  • बाँगडिला ते गुहाटी रात्री ८ नंतर पुण्याकडे रवाना.
  • रात्री उशिरा पुणे आगमन यात्रा समाप्त

यात्रेची छायाचित्रे

आगामी यात्रा ✨

सर्व आगामी यात्रा पहा →
21 OCT
चारधाम यात्रा

चारधाम यात्रा

दिवस 16

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
18 AUG
कोस्टल कर्नाटक

कोस्टल कर्नाटक यात्रा

दिवस 5

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
13 NOV
दक्षिण भारत

दक्षिण भारत
(रामेश्वरम – कन्याकुमारी)

दिवस 11

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
23 NOV
नेपाळ

नेपाळ यात्रा

दिवस 12

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
11 DEC
राजस्थान

राजस्थान यात्रा

दिवस 12

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
21 OCT
कामाख्या

कामाख्या यात्रा

दिवस 12

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
WhatsApp
Scroll to Top