Padmavati Yatra

About Padmavati

पद्मावती यात्रा
एक आध्यात्मिक प्रवास...

आम्ही आयोजित केलेली प्रत्येक यात्रा एका वचनाने सुरू होते — तुमचा विश्वास कधीही तुटू देणार नाही.

प्रेरणादायी कथा

आमच्या प्रवासाची सुरुवात विश्वासाने झाली. लोकांनी त्यांचा वेळ, पैसा आणि सुरक्षितता आमच्यावर विश्वासाने सोपवली. त्या विश्वासाच्या बळावर आज पद्मावती यात्रा हजारो भाविकांची विश्वासार्ह साथीदार बनली आहे.

यात्रेचा अनुभव
0 +
भेट दिलेली तीर्थस्थळे
0 +

प्रेरणादायी, विश्वासार्ह आणि अविस्मरणीय यात्रांद्वारे भारतातील सर्वात विश्वासार्ह यात्रा संस्था बनणे हे आमचे ध्येय आहे.

  • अखंड, आरामदायी आणि संस्मरणीय यात्रांचा अनुभव देणे.
  • आराम, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम घडवणे.
  • प्रामाणिकपणा, काळजी आणि उत्कृष्ट सेवेसह प्रत्येक भाविकाची सेवा करणे.
  • प्रत्येक यात्रेला अविस्मरणीय आठवण बनवणे.

आमची तत्त्वे आणि मूल्ये

विश्वास
Trust

साथ
Togetherness

सेवा
Service

अनुभव
0 +

आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सात पवित्र पावले

01

प्रवास

बस, ट्रेन किंवा विमानाने सुविधाजनक प्रवास. नियोजित मार्ग व बेळापत्रक.

02

दर्शन

पवित्र मंदिरे, तीर्थस्थळे आणि दिव्य दर्शनांचा अनुभव, इतिहास आणि भक्तीची जोड.

03

भोजन

शुद्ध, सात्त्विक आणि स्वादिष्ट भोजनाची अनुभूती, प्रेमाने आणि परंपरेने तयार.

04

तयारी

सोबत कया घ्यावे, कपडे, औषधे, हवामान माहिती आणि प्रवास मार्गदर्शक सूचना.

05

भक्तिसंग

भजन, कीर्तन, सत्संग, ध्यान आणि सामुहिक भक्तीचे अविस्मरणीय क्षण.

06

मुक्काम

एकुण दिवस, रात्री, निवासाची सोय आणि संपूर्ण प्रवास बेळापत्रक.

07

आत्मानुभब

यात्रा फक्त ठिकाणांची नाही, भावनांची असते.

Years Active
0 +
Devotees Served
0 +
Yatras Completed
0 k
Cities Covered
0 +

आता तुमच्या यात्रेची जबाबदारी
आमच्यावर सोपवा

✨ अध्यात्म 🙏 श्रद्धा 🛕 पवित्र मंदिरे 🪔 आरती 🐚 शंख 🏺 कलश 🚩 पवित्र यात्रा 🛡️ सुरक्षितता 🤝 विश्वास ❤️ सहप्रवास 🧭 मार्गदर्शन 🕉️ दिव्यता ✨ अध्यात्म 🙏 श्रद्धा 🛕 पवित्र मंदिरे 🪔 आरती 🐚 शंख 🏺 कलश 🚩 पवित्र यात्रा 🛡️ सुरक्षितता 🤝 विश्वास ❤️ सहप्रवास 🧭 मार्गदर्शन 🕉️ दिव्यता
WhatsApp
Scroll to Top