Padmavati Yatra

चारधाम यात्रा

श्रीक्षेत्र बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेश दर्शन सोहळा

यात्रेतील समाविष्ट बाबी

  • 🚆 रेल्वे व लक्झरी बसने आरामदायी प्रवास
  • 🏨  अटॅच रूमची उत्तम निवास व्यवस्था
  • 🍽️ सुग्रास व रुचकर भोजन
  • 🧭 योग्य व अनुभवी गाईड
  • 🩺 प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध
  • 🎒 यात्रा किट
  • 💧 पिण्यासाठी मिनरल वॉटर (जार)

 

यात्रा वर्गणी

प्रती व्यक्ती रु.28,001/-(S/L) (वातानुकूलित रु. 31,111/-(AC) अडव्हान्स रु.9111/-

यात्रा प्रारंभ दिनांक

२१/१०/२०२६

यात्रा सांगता दिनांक

०४/११/२०२६

प्रवास

रेल्वे प्रवास
पुणे ते दिल्ली
दिल्ली ते पुणे

आमचा प्रवास आणि यात्रेचे ध्येय

भारतातील सर्वात विश्वासार्ह यात्रा संस्था बनणे, अविस्मरणीय आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देणे.
आराम, संस्कृती आणि उत्कृष्ट सेवेसह प्रत्येक यात्रा संस्मरणीय बनवणे.
🛕

श्रीक्षेत्र बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेश दर्शन सोहळा

चारधाम यात्रा – १६ दिवसांचे सविस्तर नियोजन

  • पुणे रेल्वे स्थानकावरून यात्रेला प्रारंभ.
  • रेल्वेने पुढील प्रवास.
  • रेल्वे प्रवास पूर्ण करून हरिद्वार येथे आगमन.
  • हरिद्वार येथे मुक्काम.
  • उत्तराखंडमधील मनसादेवी मंदिर (५१ शक्तीपीठांपैकी एक)
  • गंगास्नान
  • गंगा आरती
  • भारतमाता मंदिर
  • गायत्रीदेवी मंदिर
  • कनखल
  • सती देहत्याग स्थळ
  • दक्षयज्ञ स्थळ
  • मायादेवी मंदिर
  • हर की पौडी
  • शांतिकुंज दर्शन
  • हिमालयाकडे प्रस्थान
  • हरिद्वार ते बरकोट (सुमारे २१० कि.मी. प्रवास)
  • बरकोट येथे मुक्काम.
  • बरकोट ते यमुनोत्री (सुमारे ३० कि.मी. प्रवास)
  • यमुनोत्रीसाठी ६ कि.मी. पायी प्रवास
  • श्री यमुनोत्री धाम दर्शन
  • रात्री बरकोट येथे मुक्काम.
  • बरकोट ते उत्तरकाशी (सुमारे ९० कि.मी. प्रवास)
  • काशी विश्वनाथ मंदिर दर्शन
  • उत्तरकाशी येथे मुक्काम.
  • उत्तरकाशी ते गंगोत्री (सुमारे १०० कि.मी. प्रवास)
  • श्री गंगोत्री धाम दर्शन
  • रात्री उत्तरकाशी येथे मुक्काम.
  • उत्तरकाशी ते गुप्तकाशी (सुमारे २२० कि.मी. प्रवास)
  • सितापूर येथे मुक्काम.
  • गौरीकुंड येथे स्नान
  • १६ कि.मी. पायी प्रवास
  • श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग (बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक) दर्शन
  • केदारनाथ येथे मुक्काम.
  • सकाळी परतीचा प्रवास
  • सितापूर येथे मुक्काम.
  • सितापूर ते पिपलकोटी (सुमारे १४० कि.मी. प्रवास)
  • पिपलकोटी येथे मुक्काम.
  • पिपलकोटी ते बद्रिनाथ प्रवास
  • श्री बद्रिनाथ धाम दर्शन
  • माना गाव (महाभारत निर्मिती स्थळ)
  • गरम कुंड स्नान
  • बद्रिनाथ येथे मुक्काम.
  • ऋषिकेश आगमन
  • श्री रामझुला
  • श्री लक्ष्मण झुला
  • गंगास्नान
  • गंगामातेचे नयनरम्य दर्शन
  • गीता भवन
  • परमार्थ निकेतन
  • हरिद्वार येथे मुक्काम.
  • विश्रांती
  • पतंजली योगपीठ भेट
  • रात्री हरिद्वार ते दिल्ली प्रवास.
  • दिल्लीहून पुण्याकडे रेल्वेने परतीचा प्रवास.
  • पुणे रेल्वे स्थानकावर आगमन.
  • पवित्र चारधाम यात्रेची सांगता.

यात्रेची छायाचित्रे

आगामी यात्रा ✨

सर्व आगामी यात्रा पहा →
21 OCT
चारधाम यात्रा

चारधाम यात्रा

दिवस 16

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
18 AUG
कोस्टल कर्नाटक

कोस्टल कर्नाटक यात्रा

दिवस 5

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
13 NOV
दक्षिण भारत

दक्षिण भारत
(रामेश्वरम – कन्याकुमारी)

दिवस 11

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
23 NOV
नेपाळ

नेपाळ यात्रा

दिवस 12

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
11 DEC
राजस्थान

राजस्थान यात्रा

दिवस 12

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
21 OCT
कामाख्या

कामाख्या यात्रा

दिवस 12

मर्यादित जागा उपलब्ध अधिक माहिती →
WhatsApp
Scroll to Top