पूर्व भारत एक धाम तीर्थयात्रा
गंगासागर, कलकत्ता, श्री जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कोणार्क
- Home
- /
- Packages details
यात्रेतील समाविष्ट बाबी
- 🚆 रेल्वे व लक्झरी बसने आरामदायी प्रवास
- 🏨 अटॅच रूमची उत्तम निवास व्यवस्था
- 🍽️ सुग्रास व रुचकर भोजन
- 🧭 योग्य व अनुभवी गाईड
- 🩺 प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध
- 🎒 यात्रा किट
- 💧 पिण्यासाठी मिनरल वॉटर (जार)
यात्रा वर्गणी
प्रती व्यक्ती रु. 15,111/- फक्त वातानुकुलित रु. 18,018/- फक्त अडव्हान्स रु. 7000/-
यात्रा प्रारंभ दिनांक
०१/१०/२०२६
यात्रा सांगता दिनांक
१०/१०/२०२६
प्रवास
रेल्वे प्रवास पुणे ते भुवनेश्वर कलकत्ता ते पुणे
आमचा प्रवास आणि यात्रेचे ध्येय
भारतातील सर्वात विश्वासार्ह यात्रा संस्था बनणे, अविस्मरणीय आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देणे.
आराम, संस्कृती आणि उत्कृष्ट सेवेसह प्रत्येक यात्रा संस्मरणीय बनवणे. 🛕
Follow Us
पुर्व भारत एकधाम तिर्थयात्रा
गंगासागर, कलकत्ता, श्री जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कोणार्क
प्रवासात येणारी तीर्थक्षेत्र व प्रेक्षणीय स्थळे
🗓️ दिवस १ : पुणे → रेल्वे प्रवास
- पुणे रेल्वेस्थानकावरुन यात्रा प्रारंभ
- (वेळ: सायं. ५ पर्यंत उपस्थित राहणे) गाडी नं. ११०१९ कोणार्क एक्सप्रेस
🗓️ दिवस २ : रेल्वे प्रवास
- रेल्वे प्रवास रात्री मुक्काम जगन्नाथपुरी
🗓️ दिवस ३ :
- चार धामप्रकी एक भगवान श्री जगन्नाथ दर्शन, बळीभद्र व सुभद्रा मंदिर दर्शन, लक्ष्मी मंदिर दर्शन, सायंकाळी पुरी बीच समुद्र स्नान, रात्री मुक्काम जगन्नाथपुरी
🗓️ दिवस ४ :
- कोणार्क एतेहासिक सुर्य मंदिर, साक्षी गोपाल, चंद्रभागा बीच, लिंगराज मंदिर भुवनेश्वर, रात्री मुक्काम जगन्नापुरी
🗓️ दिवस ५ :
- चिलका सरोवर (आशिया खंडातील सर्वा मोठे सरोवर), डॉल्फिन दर्शन, रात्री कलकत्याकडे रवाना (जगन्नाथपुरी ते कलकत्ता रेल्वे प्रवास)
🗓️ दिवस ६ :
- कलकत्ता ते काकद्विप प्रवास, काकद्वीप लोकल साईड सीन, रात्री मुक्काम काकद्वीप.
🗓️ दिवस ७ :
- काकद्विप ते गंगासागर बोटीने प्रवास, गंगासागर येथे स्नान विधी व कपिलमुनी दर्शन, रात्री मुक्काम काकद्विप
🗓️ दिवस ८ :
- कलकत्ता साईड सीन, स्वामी नारायण मंदिर, व्हिक्टोरीया म्युझियम, कालीका माता मंदिर दर्शन, ५१ शक्तीपिठापैकी एक, वेल्लूर मठ-रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद समाधी दर्शन, तदनंतर खरेदी, रात्री ९ वा. पुण्याकडे रवाना. (आझाद हिंद एक्सप्रेस गाडी नं. १२१३०)
🗓️ दिवस ९ :
- रेल्वे प्रवास रात्री पुणे आगमन यात्रा समाप्त
यात्रेची छायाचित्रे



