गुजरात दर्शन यात्रा
द्वारका, सोमनाथ, गिरनार यात्रा
- Home
- /
- Packages details
यात्रेतील समाविष्ट बाबी
- 🚆 रेल्वे व लक्झरी बसने आरामदायी प्रवास
- 🏨 अटॅच रूमची उत्तम निवास व्यवस्था
- 🍽️ सुग्रास व रुचकर भोजन
- 🧭 योग्य व अनुभवी गाईड
- 🩺 प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध
- 🎒 यात्रा किट
- 💧 पिण्यासाठी मिनरल वॉटर (जार)
यात्रा वर्गणी
प्रती व्यक्ती रु. 9,999/- SL वातानुकुलित रु. 12,501/- अडव्हान्स रु.5001/
यात्रा प्रारंभ दिनांक
०१/१०/२०२६
यात्रा सांगता दिनांक
०७/१०/२०२६
प्रवास
रेल्वे प्रवास पुणे ते गिरनार द्वारका ते पुणे
आमचा प्रवास आणि यात्रेचे ध्येय
भारतातील सर्वात विश्वासार्ह यात्रा संस्था बनणे, अविस्मरणीय आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देणे.
आराम, संस्कृती आणि उत्कृष्ट सेवेसह प्रत्येक यात्रा संस्मरणीय बनवणे. 🛕
Follow Us
गुजरात दर्शन यात्रा
द्वारका, सोमनाथ, गिरनार यात्रा
🗓️ दिवस १ : पुणे → रेल्वे प्रवास
- पुणे रेल्वे स्टेशनवरुन यात्रा प्रारंभ.
🗓️ दिवस २ :
- दुपारी गिरनार आगमन, गिरनार लोकल साईड सीन – संत नरसी महेता दर्शन, जुनागड किल्ला पाहणे, (रात्री मुक्काम गिरनार)
🗓️ दिवस ३ :
- गिरनार भगवान दत्तात्रय दर्शन (रोप वे प्रवास), अंबिकामाता दर्शन, गोरक्षनाथ दर्शन, सायंकाळी ४ नंतर सोमनाथ कडे रवाना (रात्री मुक्काम सोमनाथ)
🗓️ दिवस ४ :
- सोरटी सोमनाथ दर्शन बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, वेरावल भालुका तीर्थ (भगवान श्रीकृष्णाचे निजधाम गमन स्थान), पोरबंदर, महात्मा गांधी जन्मस्थल, सुदामपुरी, मुळ द्वारका दर्शन, (रात्री मुक्काम द्वारका)
🗓️ दिवस ५ :
- गोमती स्नान, भगवान द्वारकाधीश दर्शन, बेट द्वारका, नागेश्वर, रुक्मिनी मंदिर, गोपीतलाव, (रात्री मुक्काम द्वारका)
🗓️ दिवस ६ :
- सकाळी खरेदी, दुपारी १२ वा पुणेकडे रवाना
🗓️ दिवस ७ :
- सकाळी १० वा. पुणे आगमण यात्रा समाप्त.
यात्रेची छायाचित्रे





