रंगिला राजस्थान स्पेशल यात्रा
जयपुर, उदयपुर, जोधपुर, पुष्कर, जैसलमेर पर्ययण
- Home
- /
- Packages details
यात्रेतील समाविष्ट बाबी
- 🚆 रेल्वे व लक्झरी बसने आरामदायी प्रवास
- 🏨 अटॅच रूमची उत्तम निवास व्यवस्था
- 🍽️ सुग्रास व रुचकर भोजन
- 🧭 योग्य व अनुभवी गाईड
- 🩺 प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध
- 🎒 यात्रा किट
- 💧 पिण्यासाठी मिनरल वॉटर (जार)
यात्रा वर्गणी
प्रती व्यक्ती रु. 22,221/-(S/L) (वातानुकूलित रु. 25, 101/-(AC) अडव्हान्स रु. 10000/-
यात्रा प्रारंभ दिनांक
११/१२/२०२६
यात्रा सांगता दिनांक
२२/१२/२०२६
प्रवास
रेल्वे प्रवास पुणे ते जयपुर जैसलमेर ते पुणे
आमचा प्रवास आणि यात्रेचे ध्येय
भारतातील सर्वात विश्वासार्ह यात्रा संस्था बनणे, अविस्मरणीय आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देणे.
आराम, संस्कृती आणि उत्कृष्ट सेवेसह प्रत्येक यात्रा संस्मरणीय बनवणे. 🛕
Follow Us
राजस्थान स्पेशल यात्रा
जयपुर, उदयपुर, जोधपुर, पुष्कर, जैसलमेर पर्ययण
🗓️ दिवस १ :
- पुणे रेल्वे स्थानकावरुन यात्रा प्रारंभ (वेळ: दु.४ वा. पर्यंत उपस्थित रहाणे)
🗓️ दिवस २ :
- जयपुर आगमन, हॉटेल चेकींग, अमेरगड फोर्ड (रात्री मुक्काम जयपुर)
🗓️ दिवस ३ :
- जयपुर प्रेक्षणिय स्थळे सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल, अलबर्ट म्युझियम, गुलाबी शहर, बिर्ला मंदिर (रात्री मुक्काम जयपुर)
🗓️ दिवस ४ :
- बाबा खाटुश्याम दर्शन, जैसलमेर कडे रवाना (रात्री मुक्काम जैसलमेर)
🗓️ दिवस ५ :
- जैसलमेर सिटी साईट सीन जैसलमेर फोर्ट, पटवाला हवेली, घडीसर लेख, जीप सफारी, उंट सफारी व राजस्थान पारंपारीक नृत्य कार्यक्रम (रात्री मुक्काम टेंट हाऊस)
🗓️ दिवस 6 :
- जोधपुर कडे रवाना कुलधारा शापीत गाव (भुताचे गाव), जैसलमेर वॉर म्युझियम (रात्री मुक्काम जोधपुर
🗓️ दिवस 7 :
- जोधपुर प्रेक्षणिय स्थळे मेहरांगड फोर्ड, क्लॉक टॉवर, जसंवत थडा, मेंदुर गार्डन, उमेद म्युझियम (रात्री मुक्काम जोधपुर)
🗓️ दिवस 8 :
- पुष्करकडे रवाना भगवान ब्रह्मदेव मंदिर (जगातील एकमेव ब्रह्मदेव मंदिर, पुष्कर तलाव, सावित्रीमाता मंदिर, (रात्री मुक्काम पुष्कर)
🗓️ दिवस 9 :
- चित्तोडगड कडे रवाना चित्तोडगड राणी पद्मिनी पॅलेस, मिराबाई मंदिर, उदयपुरकडे रवाना – सावरीयासेडठ दर्शन (रात्री मुक्काम उदयपुर)
🗓️ दिवस 10 :
- उदयपुर प्रेक्षणिय स्थळे सिटी पॅलेस, जगदिश मंदिर, सहेलीकी बाडी, कला आंगन, फतेसागर सरोवर (रात्री मुक्काम उदयपुर)
🗓️ दिवस 11 :
- उदयपुर ते श्रीनाथद्वारा भगवान श्रीकृष्ण दर्शन, भव्य शिवमुर्ती दर्शन, हलदी घाटी, महाराणा प्रताप म्युझियम, चेतक घोडा समाधी (रात्री पुण्याकडे रवाना)
🗓️ दिवस 12 :
- सायंकाळी पुणे आगमन यात्रा समाप्त.
यात्रेची छायाचित्रे



