दक्षिण भारत तिर्थयात्रा
श्री क्षेत्र तिरुपती, वेल्लुर, मदुराई, रामेश्वरम्, कन्याकुमारी, केरळ दर्शन
- Home
- /
- Packages details
यात्रेतील समाविष्ट बाबी
- 🚆 रेल्वे व लक्झरी बसने आरामदायी प्रवास
- 🏨 अटॅच रूमची उत्तम निवास व्यवस्था
- 🍽️ सुग्रास व रुचकर भोजन
- 🧭 योग्य व अनुभवी गाईड
- 🩺 प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध
- 🎒 यात्रा किट
- 💧 पिण्यासाठी मिनरल वॉटर (जार)
यात्रा वर्गणी
प्रती व्यक्ती रु. 18,018/- SL वातानुकुलित प्रती व्यक्ती रु.21,501/- अॅडव्हान्स रु.9001/-
यात्रा प्रारंभ दिनांक
१३/११/२०२६
यात्रा सांगता दिनांक
२३/११/२०२६
प्रवास
रेल्वे प्रवास पुणे ते तिरुपती कन्याकुमारी ते पुणे
आमचा प्रवास आणि यात्रेचे ध्येय
भारतातील सर्वात विश्वासार्ह यात्रा संस्था बनणे, अविस्मरणीय आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देणे.
आराम, संस्कृती आणि उत्कृष्ट सेवेसह प्रत्येक यात्रा संस्मरणीय बनवणे. 🛕
Follow Us
दक्षिण भारत तिर्थयात्रा
श्री क्षेत्र तिरुपती, वेल्लुर, मदुराई, रामेश्वरम्, कन्याकुमारी, केरळ दर्शन
🗓️ दिवस १ :
- पुणे रेल्वे स्थानकावरुन यात्रा प्रारंभ(वेळ : द.३ पर्यंत उपस्थित रहाणे)
🗓️ दिवस २ :
- तिरुपती आगमन, भगवान श्री तिरुपती बालाजी दर्शन (रात्री मुक्काम तिरुपती)
🗓️ दिवस ३ :
- तिरुपती साईड सीन-पद्मावतीमाता दर्शन, कपिलेश्वर भगवान मंदिर, ईस्कॉन मंदिर, गोविंदराज स्वामी दर्शन (रात्री मुक्काम तिरुपती)
🗓️ दिवस ४ :
- वेल्लूरकडे प्रस्थान, जुना बालाजी दर्शन, वेल्लुर, गोल्डन टेम्पल, (रात्री प्रवास वेल्लूर ते मदुराई)
🗓️ दिवस ५ :
- मदुराई आगमन जगप्रसिध्द मिनाक्षी माता दर्शन, (रात्री मुक्काम रामेश्वरम्)
🗓️ दिवस 6 :
- समुद्रस्नान, रामेश्वरम् दर्शन, २२ कुंड स्नान, विश्वनाथ दर्शन, रामझरोका, साक्षीहनुमान दर्शन, रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड, पंचमुखी हनुमान, श्रीरामप्रभु यांची बैठक, बिभिषण मंदिर, धनुष्यकोटी, श्रीलंका बॉर्डर, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम म्युझियम (रात्री प्रवास रामेश्वर ते कन्याकुमारी)
🗓️ दिवस 7 :
- समुद्रस्नान, कन्याकुमारी माता मंदिर, स्वामी विवेकानंद स्मारक, कवी प्रियव्रत पुतळा (तामिळगाड), सुर्योदय व सूर्यास्त पाहणे. (रात्री मुक्काम कन्याकुमारी)
🗓️ दिवस 8 :
- केरळकडे प्रस्थान, श्री साई मंदिर, ब्रम्हा, विष्णु, महेश मंदिर, कोलमबिच, बॅकवॉटर बोटिंग पॉईंट, भगवान पद्मनाभ दर्शन (रात्री मुक्काम कन्याकुमारी)
🗓️ दिवस 9 :
- खरेदी व विश्रांती
🗓️ दिवस 10 :
- परतीचा प्रवास
🗓️ दिवस 11 :
- पुणे आगमन रात्री १० वा.
यात्रेची छायाचित्रे



